Twitter

Follow palashbiswaskl on Twitter
Follow palashbiswaskl on Twitter

Wednesday, September 28, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] मावळल्यानो तुमचा "राजे पुन्हा जन्माला या ' चा...



---------- Forwarded message ----------
From: Sachin Shinde <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/28
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] मावळल्यानो तुमचा "राजे पुन्हा जन्माला या ' चा...
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


मावळल्यानो तुमचा "राजे पुन्हा जन्माला या ' चा...
Sachin Shinde 4:26pm Sep 28
मावळल्यानो तुमचा "राजे पुन्हा जन्माला या ' चा आवाज आमच्या कानात आजही घुमतोय,
म्हणूनच जिजाऊ पोटी पुन्हा जन्माला यावे असे आम्ही ठरवतोय .

पण मराठ्यानो .....................

... आम्ही पुन्हा जन्माला आलो तर, आम्हा बरोबर शंभू देवाची शपथ पुन्हा घ्याल का ? !!१!!
रयतेच्या कल्याणासाठी जीवाचे रान कराल का ?
आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,९२-९६ चा भेद विसराल का? !!२!!
महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकीची वज्रमुठ कराल का?
आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,शीर हातावर गेऊन लढाल का? !!३!!
स्वराज्याची धगधगती मशाल हाती घेऊन प्राणांची आहुती द्याल का?
आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,स्वाभिमान तुमचा जागवल का? !!४!!
दिल्ली च्या तख्त पुढे ताठ मानेने उभे राहाल का ?
आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,गनिमीकावा तुम्ही शिकाल का? !!५!!
शत्रूवर तुटून पडण्याचा पराक्रम पुन्हा तुम्ही गाजवल का?
आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,,लाचारीचे जगणे सोडून द्याल का? !!६!!
अन्न्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे धाडस तुम्ही दाखवल का?
आम्ही पुन्हा जन्माला आलो तर, मदतीचा हाथ आम्हला द्याल का? !!७!!
गतःजन्मी सारखी साथ ह्या जन्मी तुमच्या लाडक्या छत्रपतिना द्याल का?

आम्ही पुन्हा जन्माला आलो तर,दिलेला शब्द जीवापाड जपाल का ? !!८!!
तरच आम्ही जिजाऊ न विचारू "माते पुन्हा तुमच्या पोटी ह्या शिवबाला जन्म द्याल का " ?

जय वीरमाता जिजामाउली.

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors