Twitter

Follow palashbiswaskl on Twitter
Follow palashbiswaskl on Twitter

Saturday, October 1, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] इतिहास वाचत असतान्हा मला अनेक थोर माणसे...



---------- Forwarded message ----------
From: Santosh Waghchoure <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/10/1
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] इतिहास वाचत असतान्हा मला अनेक थोर माणसे...
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


इतिहास वाचत असतान्हा मला अनेक थोर माणसे...
Santosh Waghchoure 1:32pm Oct 1
इतिहास वाचत असतान्हा मला अनेक थोर माणसे भेटली,त्यांचे चरित्र वाच्तान्हा अंगावर कधी कधी अक्षरश काटा आला,कधी मंद सुंगंध दरवळत असे, कधी अंगार तर कधी शूरतेचा संग्राम काय माणसे होती ,मला सर्वकाळ माझे देव असलेले दि ग्रेट छत्रपती आबासाहेब शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब,फुले,संभाजी महाराज ,भगतसिंग ,तंट्या भिल ,अण्णाभाऊ साठे आणी माझ्या आवूश्यात अलीकडे आलेला मात्र सद्या तरी माझे आचार विचार व्यापून टाकणारा अर्नेस्टो गुवेरा अर्थातच चे गुवेरा! काय माणूस आहे ? जगातील प्रत्येक महामानवातून चांगले गुण काढून बनवलेली व्यक्ती !!!!! चे ला वाचले नाही तर काहीच वाचले नाही !!!!! मी तर म्हणेन जगाच्या माणुसकीला पडलेले सुंदर शिस्तबद्ध स्वप्न म्हणजे चे
तावातावाने हिंदू धर्माच्या बाजूने कॉम्मेंत दिल्यावर सहज रात्री वाचत बसलो तर म्हणतो कसा? ,संतोष हे बरे नव्हे हे आपले काम नाही !

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors